PSI Offline Foundation Course 2024
वैशिष्ट्ये
- Foundation Batch 3 Year Course असेल.
- Batch 01 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल.
- 10th, 12th, Undergraduate विद्यार्थ्यांसाठी असेल.
- Classes lifetime attend करू शकता. (यासाठी कोणती वेगळी फीस भरण्याची आवश्यकता नाही.)
- Online Recorded Batch चा Access Free मिळेल (हा Access 4 वर्षांसाठी valid असेल.)
- सुरुवातीपासून Basics पासून शिकविले जाईल.
- State Board and NCERT आधारित Basic Teaching पासून सुरुवात केली जाईल.
- वेळ सायंकाळी 5:30 to 7.30 असेल.
- Personality Development वर विशेष लक्ष दिले जाईल.
- Daily Test असेल.
- Answer Writing वर विशेष लक्ष दिले जाईल.
- CSAT पेपरवर चांगले काम केले जाईल.
- Class Notes मिळतील.
- राज्यशास्त्र
- अर्थशास्त्र
- भूगोल
- इतिहास
- पर्यावरण
- विज्ञान
- पंचायतराज
- भविष्यातील सर्व Test Series Free असतील.
- Demo Lectures Attend करू शकता.
- Classes ची पुस्तके यांवर 50% Discount दिला जाईल.
- सर्व फॅकल्टी अनुभवी असतील. (Minimum 2 ते 3 इंटरव्ह्यू दिलेले असतील.)
- Mahesh Shinde Sir
- Personal Mentorship
- Planning करून देणे.
- Strategy करून देणे.
Address
द एक्सेलस बिल्डिंग, क्सिस बँकेजवळ निराला बाजार,
छत्रपती संभाजी नगर – 431003: 7020773024/7420099066