UPSC Integrated Batch 2024-25
वैशिष्ट्ये
- बॅच 15th July 2025 पासून सुरू होईल.
- Digital Board वर Teaching असेल.
- Basic पासून शिकविले जाईल.
- सुरूवातीचे सर्व Teaching NCERT Based असेल.
- 11 महिन्यांची बॅच असेल.
- वेळ सकाळी 8.30 - 10.30 (नंतर वाढत जाईल.)
- रोज Lectures नंतर Daily Answer Writing असेल यालाच Daily Brainstorming Test असे म्हणतात.
- Prelims परीक्षेच्या वेळी Daily MCQ Test असेल, यासाठी playstore वरून Dnyanadeep Academy Pune नावाचे अॅप डाऊनलोड करावे.
- Class Notes मिळतील.
- Polity
- Economy
- Geography
- History
- Society
- Ethics
- International Relations
- Environment
- Class Life Time Attend करू शकता, यासाठी कोणतीही वेगळी Fees भरण्याची आवश्यकता नाही.
- ऑनलाइन रेकॉर्डेट बॅचला ऍक्सेस मिळेल. (हा एक्सेस Free असेल यासाठी कोणतीही वेगळी फीस भरण्याची आवश्यकता नाही, हा एक्सेस दोन वर्षांसाठी Valid असेल.
- क्लास नंतरच्या Mains च्या सर्व टेस्ट सिरीज व Prelims च्या सर्व टेस्ट सिरीज Free असतील .
- Demo Lecture attend करू शकता.
- क्लासच्या Books 50% Discount दिली जातील.. सर्व Faculties experienced असतील (Minimum Experience 2-3 Interview)
- Personal Mentorship असेल.
- Language Enrichment वर focus केला जाईल.
- Answerwriting main फोकस असेल.
Installment
85,000/-
Address
ज्ञानदीप अकॅडमी लेक्चर हॉल – FC Road
3 रा, मजला, मोझेक कॅम्पलेक्स,स्टारबक्स कॉफीच्या वर, फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेट समोर, फर्ग्युसन रोड, पुणे – 04
फोन- 8806277677 / 9511280465
3 रा, मजला, मोझेक कॅम्पलेक्स,स्टारबक्स कॉफीच्या वर, फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेट समोर, फर्ग्युसन रोड, पुणे – 04
फोन- 8806277677 / 9511280465